Tuesday, December 16, 2008

"अभिताभ ला ठंडी" अशी ब्रेकिंग न्यूज़ मधे मी पहिली टीवी वर.... अणि विचार आला खरच ही ब्रेकिंग न्यूज़ आहे ?अर्थ काय ब्रेकिंग न्यूज़ चा...... अणि अर्थ आपण च या मीडिया च्या लोकाना सांगायचा...... ?????????? का बर.... अशी वेळ का आली ? म्हणा त्यांची पण पूण चुक असा नाही म्हणता येणार न.....24 तास् अजुन वेगलृ काय दाखावणार? नविन पिढीच्या समस्या चांगल्याप्रकारे लोकांसमोर मांड्ण्साठी मीडिया नाहीचे.... मीडिया आहे फक्त बॉलीवुड च्या लोकांसाठी.. त्यात पण कोण आज कोणाबरोबर आहे याचा वर्णन करण्यासाठी..... अर्थात पैसे तिथूनच मिळतात त्याना.... बातमी लोकांपुढे आंण्न्याची पण एक कला असते , ती या लोकांकडे नाही असा नाही.... मग का नाही खरी बातमी येत आप्ल्यापर्यँत....? १० % बातमी च्या पुढे ९०% नाटकी पणा कशाला लावला जातो ?तर आपली वेळ मरुँ नेंयासथी.... मग journaalism कुठे गेला? common people साठी मीडिया आहे ? आपले प्रश्न आपले प्रोब्लेम्स सांगायचे आपण कुठून ?या मीडिया मधून ? पेपर मधे द्यावा म्हंटला तर प्रत्येक अक्षाराचे तुम्हाला पैसे मोजावे लागतात... मग कोणाला सांगणार?मीडिया ला?छे ते तर आपल्यासाठी नाहीचे..... मग नकोच आपल्याला असली रस्ते जे आपल्याला किनार्या पर्यन्त नेणार नाहीत.... आपण च आपला रास्ता शोधुयात..... अणि मार्ग काढूयात... नकोच ते मीडिया.....